2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या
Bank Loan: भारतीय बँकांनी गेल्या वर्षभरात कर्जमाफी कमी केली? याची आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे.
Nov 29, 2024, 07:15 PM ISTBank Job: बँक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांची भरती, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Bank of India Job: बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे.
Apr 2, 2024, 08:03 PM ISTRBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?
RBI penalty on Banks:अनेकांचे Saving Account इथेच... तुम्हीही इथं खातं सुरु केलं आहे का? पाहा तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार...
Mar 14, 2024, 09:02 AM IST
Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
अलर्ट! 'या' सरकारी बँकेचं Debit Card बंद होणार; आता पैसे काढायचे कसे?
Debit Card : दैनंदिन जीवनात बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
Oct 9, 2023, 10:27 AM ISTRBI कडून आणखी 4 बँकांना दणका; तुमचं खातं असेल तर आताच सावध व्हा
Reserve Bank of India: भारतामध्ये अनेक खासगी आणि सार्वजनिक बँकांसाठी नियमावली आखण्यापासून त्या बँकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 11:15 AM IST
'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका! कर्ज आणखी महागलं; तुमची बँकही आहे का पाहा
RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे.
Aug 16, 2023, 06:16 PM IST
Loan Rate : 'या' बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका
Loan Interest Rate : कर्ज घ्यायच्या विचारात आहात का? आधी सारासार विचार करा, उत्पन्न नजरेत ठेवा आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. पाहा ही महत्त्वाची बातमी
Aug 16, 2023, 11:43 AM IST
Bank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा
Union Bank of India Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोफा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, बँक ऑफ इंडियाचा नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला. तर युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे.
May 7, 2023, 01:52 PM ISTRBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा! 'या' संकटाची व्यक्त केली चिंता
Raghuram Rajan on Banking Crisis: सध्या जगात मोठ्या प्रमाणात महागाई (Inflation) वाढू लागली आहे त्यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जाते आहे. मध्यवर्ती बॅंकाही रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याच्या मागे लागलेल्या दिसत आहेत. परंतु त्याचवेळी जगात बॅकिंग क्रायसेसही (Banking Crisis) पाहायला मिळतो आहे. येत्या काही काळात जागतिक बॅंकिंग व्यवस्था ही धोक्याकडे वाटचाल करताना दिसते आहे असा इशारा आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी दिला आहे.
Apr 7, 2023, 01:28 PM ISTBank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर
Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल.
Apr 1, 2023, 08:00 AM ISTBank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी
Mar 23, 2023, 10:06 AM IST
VIDEO : बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने दिला चोप; कारण वाचून बसेल धक्का
Bank of India : बँकेचे इतर कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी आले असता ग्राहकासोबत असलेल्या व्यक्तीनेही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Feb 5, 2023, 05:34 PM ISTBuy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; 'ही' सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
Dec 6, 2022, 09:12 AM ISTBOI Home Loan: घर घेण्याचे तुमचे स्वप्न होणार साकार, या सरकारी बँकेचे Home Loan स्वस्त
Home Loan Interest Rate: घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काहींना आपल्या स्वप्नातील घर घेणे वाढत्या किमतीमुळे शक्य होत नाही. ते बँक कर्ज घेण्याचा विचार करतात. मात्र, सध्या सगळ्याच बँकांनी आपले होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. आता घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. HDFC या खासगी बँकेनंतर आता एका सरकारी बँकेने गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजात कपात (Interest Rate) केली आहे.
Nov 10, 2022, 06:57 AM IST