या दोन मोठ्या बँकांवर RBIची कारवाई, ठोठावला 6 कोटींचा दंड
बँक ऑफ इंडिया (BOI) आणि पंजाब नॅशनल (PNB) बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी कारवाई केली.
Jun 8, 2021, 06:52 AM ISTहिंगोली | शेतकऱ्यांची बँक व्यवस्थापक, दुकानदाराविरोधात तक्रार
Hingoli Farmers In Problem For Bank Of India Transfered Amount To Shopkeeper For Drip Irrigation
Nov 24, 2020, 09:30 PM ISTBOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी
इच्छुक उमेदवार 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.
Aug 6, 2020, 07:21 PM ISTबँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; ३० मे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
योग्य उमेदवार या पदांसाठी 31 मे 2020 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करु शकतात.
May 25, 2020, 03:06 PM ISTगृहकर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता, आर्थिक मंदीची धोका
गृहकर्ज (Home loan), कार लोन (Car loan) आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2020, 09:08 AM ISTएटीएममध्ये तांत्रिक बिघाड, २ हजार रुपये काढणाऱ्यांना मिळाले २० हजार
एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५ दिवस ग्राहक चांगलेच मालामाल झाले आहेत.
Sep 8, 2019, 11:04 PM IST'त्या' बँकांवरील निर्बंध उठवले; उर्जित पटेलांनी नाकारलेल्या प्रस्तावाला RBI ची मंजुरी
रिझर्व्ह बँकेने एकूण ११ बँकांना या यादीत टाकले होते.
Jan 31, 2019, 10:04 PM IST'या' नामांकीत बॅंकेचे ७०० एटीएम लवकरच बंद होणार!
गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बॅंक (PNB) च्या काही शाखा मर्ज करण्यात आल्या आणि काही एटीएम बंद झाले.
Dec 23, 2017, 05:19 PM ISTनवी दिल्ली । बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 09:01 PM ISTबँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
देशातली आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातली बँक असलेल्या बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले आहेत. हा बॅंक ऑफ इंडियासाठी मोठा फटका मानला जात आहे.
Dec 20, 2017, 06:27 PM ISTनागपूर | बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चोरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 09:00 PM ISTHDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर
एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे.
Jan 4, 2017, 08:34 PM ISTनोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील.
Aug 26, 2015, 08:55 AM IST१०वी पाससाठी बँकेत नोकरी, करा लवकर अर्ज
तुम्ही केवळ १० वी पास आहात आणि तुम्ही विचार करत असाल की आपल्या सरकारी नोकरी कशी मिळेल, तर तुमचा शोध संपला आहे. सब स्टाफ कॅडर अंतर्गत बँक ऑफ इंडियामध्ये शिपाईच्या रिक्त पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली. आहे. अर्ज करण्यासाठी आपल्या दहावी पास होणे आवश्यक आहे.
Nov 24, 2014, 07:51 PM IST