RBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Feb 25, 2023, 04:40 PM ISTState Bank तून अज्ञात इसमाकडून लाखोंची चोरी... वाचून तुम्हाला बसेल धक्का!!!
हा प्रकार नाशिकमध्ये घडला असून नागरिकांमध्ये चितेंचं वातावरण आहे.
Nov 4, 2022, 09:53 AM IST