bank of maharashtra

गहुंजे स्टेडियम बँक ऑफ महाराष्ट्रच्या ताब्यात

बँक ऑफ महाराष्ट्रनं एमसीएला नोटीस बजावलीय.

Nov 6, 2018, 09:59 PM IST

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 'त्या' ५१ शाखांना लागणार टाळं

नव्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडच्याच मदतीने पुढील व्यवहार 

Oct 3, 2018, 10:41 PM IST

...म्हणून रवींद्र मराठेंना अटक केली, राज ठाकरेंचे गंभीर आरोप

डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना पुणे पोलिसांनी अटक केली.

Jun 26, 2018, 05:27 PM IST

मुंबई | रवींद्र मराठेंच्या अटकेवर राज ठाकरेंचे गंभीर आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 05:23 PM IST

शरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. 

Jun 26, 2018, 02:10 PM IST

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून ११ लाख रूपयांची हेराफेरी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हेराफेरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल २६ खातेदारांच्या अकाऊंटमधून ११ लाख ५९ हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलं आहे.

Nov 4, 2017, 06:54 PM IST

२६ खातेदारांच्या अकाऊंटमधून पैसे परस्पर काढले

तब्बल 26 खातेदारांच्या अकाऊंटमधून 11 लाख 59 हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलंय. 

Nov 4, 2017, 12:33 PM IST

आधार लिंकच्या नावाखाली शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे लंपास

बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतक-यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यात घडलीय. 

Nov 4, 2017, 12:14 PM IST

बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा

बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

Oct 10, 2017, 12:07 PM IST

बँकेवरच ४९ लाखांचा 'डिजीटल' दरोडा!

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 14, 2017, 06:53 PM IST

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

Dec 15, 2016, 04:06 PM IST

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे.

Dec 14, 2016, 08:22 PM IST