शौचालय आणि स्नानघर वास्तुदोषमुक्त करण्यासाठी ५ उपाय
वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानघर यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर तर प्रभाव पडतोच पण आरोग्यावर ही याचा परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करुन घ्यावा.
Jun 15, 2016, 03:25 PM ISTव्हिडिओ : 184 वर्षांच्या कासवाची पहिली आंघोळ!
जगातील सर्वात वृद्ध कासवं ज्याचं वय 184 वर्ष आहे.. त्याला आज पहिल्यांदा आंघोळ घालण्यात आलीय.
Mar 30, 2016, 11:42 PM ISTजाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये
योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
Jan 21, 2016, 11:44 AM ISTअधिक गरम पाण्याने आंघोळ केल्यास वाढतात त्वचेसंबंधी समस्या
थंडीचा महिना सुरु झाला की अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करतात. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी होऊ शकते. तसेच अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
Jan 14, 2016, 01:05 PM ISTरात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे
दिवसभराचा थकव्यानंतर रात्री चांगली झोप गरजेची आहे. पण अनेकवेळा अधिक थकव्यानंतर झोपेत अडथळा निर्माण होते. अशात रात्री अंघोळ केल्याने तुमच्या झोपेला अधिक चांगली करण्यात मदत होते.
Dec 15, 2015, 04:30 PM ISTदूध टँकरमध्ये केली आंघोळ, तीन महिने डेअरी प्लांट बंद
चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं.
मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.
भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?
हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे
Oct 2, 2013, 07:23 PM ISTअंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?
हिंदू धर्मात दररोज अंघोळ करण्यास सांगितलं आहे. स्वच्छता आणि शुचिर्भूतता यासाठी पहाटे स्नान करावं असं शास्त्रांत सांगितलं आहे. पण अनेक जण आपल्या सोयीनुसार संध्याकाळी अंघोळ करतात. अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?
Jun 9, 2013, 09:34 PM ISTमन शुध्दी करण्यासाठी स्नानानंतर हे सारं करा...
दिवसाचा आरंभ चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो.
Nov 7, 2012, 08:08 AM ISTअंत्यदर्शनानंतर का करतात स्नान?
मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?
Aug 8, 2012, 04:14 AM IST