bathing

Knowledge: थंड पाण्याने आंघोळ का करावी, हे आहेत खूप सारे फायदे

 काही लोकांना सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी आंघोळ करायला आवडते. तर काही लोक रात्री झोपण्यापूर्वी करतात. पण योग्य  वेळ माहित आहे का?

Aug 6, 2021, 07:13 AM IST

Heart Attack शक्यतो अंघोळ करतानाच का येतो? तुम्ही ही चुक करत नाहीत ना?

अशा परिस्थितीत तुम्ही बाथरूममध्ये काही गोष्टींचीही काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Jul 30, 2021, 10:21 PM IST

उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने होतील हे 4 फायदे

तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत असाल तर त्वचे संदर्भातील आजारापासून दूर राहू शकाल. 

May 3, 2019, 02:23 PM IST

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? तर हे वाचाच...

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

Apr 26, 2019, 04:41 PM IST

काम चुकारांवर 'प्रहार' करणाऱ्या हातातून पाझरतेय 'आभाळमाया'

हा माणूस काही अधिकाऱ्यांमध्ये कठोर मनाचा माणूस म्हणून ओळखला जातो, पण आज त्यांचा मायेझा पाझरही सर्वांनी पाहिला.

Oct 14, 2017, 04:20 PM IST

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

Feb 8, 2017, 07:14 PM IST

फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार

उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपला पती फक्त होळी आणि दिवाळीला अंघोळ करतो, असं सांगून पोलिसात तक्रार केली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

Mar 31, 2016, 05:13 PM IST

युवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ शूट करणाऱ्याला अटक

एक युवती बाथरूममध्ये अंघोळ करत होती, झरोक्यातून एका तरूणाने या युवतीचा अंघोळ करतांना व्हिडीओ शूट केला. तेव्हा अचानक या युवतीच्या नजरेला युवकाचा हात आणि मोबाईल पडला. मोबाईल पाहून या युवतीने आरडा ओरडा केला, यानंतर या युवतीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी या युवकाला पकडलं आणि यथेच्छ धुलाई केली.

Nov 10, 2015, 02:23 PM IST