bbc documentary on pm modi

TISS BBC Documentary On Modi: इशाऱ्यानंतरही विद्यार्थ्यांनी Laptop वर पाहिली मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री

Mumbai TISS Documentary On PM Modi Screening: यासंदर्भात संस्थेनं विद्यार्थ्यांना इशारा देणारं सूचना पत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.

Jan 28, 2023, 09:22 PM IST

BBC documentary On Modi : बीबीसी डॉक्यूमेंट्रीचा वाद पेटला, टाटा इन्स्टिट्यूटबाहेर मोठा राडा, पोलिसांचा गराडा!

Tata Institute of Social Sciences, TISS: टीसमध्ये आज ही डॉक्यूमेंट्री दाखवली (BBC Documentary Screening Row) जाणार आहे. त्यावरून भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Jan 28, 2023, 06:31 PM IST

BBC Documentary : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटावरुन सरकार आक्रमक; केली मोठी कारवाई

BBC Documentary : बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या (India: The Modi Question) माहितीपटामध्ये गुजरात दंगलीच्या (Gujarat riots) वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Jan 22, 2023, 11:33 AM IST