bcci president roger binny

त्रिशुळासारख्या फ्लड लाईट्स, डमरुच्या आकाराचं स्टँड, वाराणसीत उभं राहतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम

Varanasi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबरला वाराणसीतल्या लोकांना मोठं गिफ्ट देणार आहेत. वाराणसीत तब्बल 451 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम उभं राहतंय. या स्टेडिअमची डिझाईन भगवान शिवपासून प्रेरित आहे. 

Sep 22, 2023, 07:09 PM IST

IND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू

Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.

Sep 7, 2023, 09:40 AM IST

बीसीसाआय अध्यक्ष पाकिस्तानात, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडली

Asia Cup Ind vs Pak : 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट बोर्डाच्या शिष्टमंडळान भारत-पाक सीमा (India-Pakistan Border) ओलांडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बीसीसीआयला (BCCI) पाकिस्तानमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. 

Sep 4, 2023, 08:41 PM IST

BCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. आता मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या जमिनीवर पाय ठेवणार आहे. 

Aug 29, 2023, 10:05 PM IST

BCCI अध्यक्षांची सून आहे 'ही' स्टार अँकर, पाहा सुंदर फोटो

मयंती बिन्नी ही रॉजर बिन्नीची सून आहे. तिचा नवरा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून क्रिकेट खेळला आहे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिन्नी आणि मयंती यांनी २०१२ मध्ये लग्न केले. मयंती आणि स्टुअर्ट यांची पहिली भेट इंडियन क्रिकेट लीग (ICL) दरम्यान झाली होती. मयंतीने करिअरमधील पहिली मुलाखत स्टुअर्ट बिन्नीची घेतली. 

Jul 31, 2023, 06:20 PM IST

IND VS SA T20 World Cup : BCCI नव्या अध्यक्षांनी कोहलीवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले...'विराटला काहीही...'

विराट कोहलीच्या टी20 वर्ल्ड कपमधील परफॉर्मन्सवर BCCI नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी असं का म्हणाले? 

Oct 29, 2022, 01:26 PM IST

Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?

BCCI मध्ये राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सौरव गांगुली यांना पुन्हा अध्यक्षपद न दिल्याने काही जण टीका करत आहेत.

Oct 18, 2022, 06:08 PM IST