bcci 1

डोळ्यांची अदा पाहून चाहते घायाळ...धनश्री वर्माचा फोटो व्हायरल

धनश्री वर्मा आपल्या डान्समुळे खूप प्रसिद्ध आहेच पण आता तिचा एक खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

May 27, 2021, 04:02 PM IST

श्रीलंका दौऱ्यासाठी 3 खेळाडूंमध्ये मोठी चुरस, श्रेयस अय्यर ऐवजी कुणाला मिळणार संधी?

जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी BCCIचं प्लॅनिंग सुरू आहे.

May 17, 2021, 04:24 PM IST

IPL 2021चे उर्वरित सामने UAE नाही इंग्लंडमध्ये होणार?

आता UAE ऐवजी इंग्लंडचा पर्याय देखील समोर आला आहे. त्यामुळे सामने नेमके कुठे आणि कधी होणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. 

May 7, 2021, 11:24 AM IST

भारतीय संघाला ऑलिंपिकसाठी पाठवण्याबाबत BCCIचा मोठा निर्णय

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची टीम सहभागी करण्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Apr 17, 2021, 11:25 AM IST

सौरव गांगुली यांच्या डोक्यावर टांगती तलवार, BCCIच्या अध्यक्षपदाचा आज निर्णय

BCCIच्या अक्षयपदावर आज निर्णय, सौरव गांगुलीच राहणार की...?

Apr 15, 2021, 12:37 PM IST

IPL 2021: 90 मिनिटांच्या आत खेळ संपवा नाहीतर...ही असेल शिक्षा

IPL 2021 आठ संघ अडचणीत, BCCI ने बदलला हा मोठा नियम

Mar 30, 2021, 04:53 PM IST

IPL मध्ये वाढणार चुरस, या 2 नव्या संघांना मिळालं स्थान

8 नाही तर 10 संघांमध्ये रंगणार सामने, 2 नव्या टीमची घोषणा कधी होणार जाणून घ्या

Mar 14, 2021, 10:34 AM IST

अभिमानास्पद! मितालीनं रचला इतिहास, ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर

मिताली राजनं आंतरराष्ट्रीय स्तरावर धावांचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाचं कौतुक होत आहे.

Mar 12, 2021, 01:34 PM IST

BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.

Mar 31, 2018, 06:56 PM IST