तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण
लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.
Jul 27, 2016, 04:33 PM ISTनागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण
गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
Jul 25, 2016, 05:09 PM ISTनिकृष्ठ रस्त्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक, कंत्राटदाराला बदडलं
मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे.
Jul 8, 2016, 04:48 PM ISTओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण
कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
Jul 7, 2016, 11:05 AM ISTनाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींची पोलिसांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 03:02 PM ISTनाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण
खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.
Jul 1, 2016, 02:45 PM ISTलातूरमध्ये एड्सग्रस्त मुलांना महिला सरपंच पतीची मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 01:30 PM ISTआईची प्रियकराच्या मदतीनं चिमुरड्याला अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:18 PM ISTलाईव्ह रिपोर्टिंगवेळी महिला पत्रकाराला मारहाण
पेनसिल्वेनियाच्या फिलाडेल्फियामध्ये टेलीमंडो 62 या चॅनलच्या महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना मारहाण करण्यात आली आहे.
Jun 13, 2016, 04:51 PM ISTजिल्हा उपाध्यक्षांवर मारहाण, शिवीगाळाचा आरोप
जिल्हा उपाध्यक्षांवर मारहाण, शिवीगाळाचा आरोप
Jun 10, 2016, 04:44 PM ISTविद्यार्थीनींनी छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला दिला चोप
विद्यार्थीनींनी छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला दिला चोप
Jun 9, 2016, 04:26 PM IST'तन्मय भट्टला हंटरने चोपले पाहिजे'
तन्मय भट्टसारख्या मूर्ख लोकांना हंटर घेऊनच मारले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तन्मय भट्टने स्नॅपचॅटवर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या उडवलेल्या थट्टेवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
May 31, 2016, 09:01 PM ISTव्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...
अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
May 15, 2016, 04:29 PM ISTछोटे कपडे घातले म्हणून पुण्यात मुलीला माराहण
छोटे कपडे घातले म्हणून पुण्यात मुलीला माराहण
May 9, 2016, 10:36 PM ISTसावंतांना मारहाण झालीच नाही - राणेंचा नवा दावा
सावंतांना मारहाण झालीच नाही - राणेंचा नवा दावा
May 2, 2016, 07:02 PM IST