beed

Beed Huge Rush at Gautami Patil Programme PT1M20S

Beed : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ

Beed Huge Rush at Gautami Patil Programme

Dec 16, 2022, 10:15 AM IST

धनंजय दादांचा पंकजा ताईंना 'दे' धक्का! गोपीनाथ गड राष्ट्रवादीच्या ताब्यात

बिनविरोध निघालेल्या पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पांगरी गोपीनाथ गड आणि तळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. 

Dec 7, 2022, 06:07 PM IST

थकबाकी महागात पडली; मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे तब्बल 1014 उमेद्वार अपात्र

बीड जिल्ह्यामध्ये 1014 हून अधिक उमेदवारांवर अपात्र ठरवण्यात आले आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुक लढवताना निवडणुकीचा जमाखर्च भरला नसल्यामुळे अचानक आज बीड जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयासमोर यादी लावण्यात आलेली आहे. या यादीमध्ये ज्या उमेदवारांनी आपला मागील निवडणुकी मधील खर्च भरला नाही अशांना अपात्र करण्यात आले आहे.

Dec 5, 2022, 04:10 PM IST

पत्नी पीडित पुरुषांनी मांडल्या व्यथा; महिलांप्रमाणे स्वतंत्र पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी

या अधिवेशनात पुरुष हक्क संरक्षण समितीशी संलग्न अनेक पुरुष सहभागी झाले होते. पत्नीच्या त्रासाला बळी पडलेल्या पुरुषांनी आपल्यावरील अन्याय कथन केला. 

Nov 27, 2022, 07:03 PM IST

मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर

 

Nov 13, 2022, 06:43 PM IST

कुत्र भुंकलं म्हणून माजी अधिकाऱ्याची सटकली; डायरेक्ट बंदूक काढली आणि....

मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो - अधिकाऱ्याचे उत्तर

Nov 11, 2022, 09:08 PM IST