beed

Road Accident : भाजप नेते जगताप यांच्या पुतण्याचा रस्ते अपघातात मृत्यू

माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. 

Jan 14, 2023, 03:20 PM IST

बीडमध्ये कोट्यवधींचा GRB घोटाळा, 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

कोणी दागिने विकले, कोणी शेती गहाण ठेवली, निवृत्ती घेतलेल्यांनी आयुष्याची जमापुंजी गुंतवली, सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. कशी होती घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Jan 13, 2023, 07:56 PM IST

हुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान

बीडमध्ये चक्क जत्रेच्या बंदोबस्तासाठी आलेला पोलीस जमादार थेट मैदानात उतरला आणि बाजी मारुन गेला. मातीत शिरलेल्या पैलवानाला पाहिला मोठी गर्दी

Jan 10, 2023, 04:08 PM IST

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST

kirtan News : कीर्तनकार महाराजांचा स्वॅगच वेगळा, चक्क हॅलिकॉप्टरमधून एन्ट्री

kirtan News : एखाद्या कीर्तनकाराने हेलिकॉप्टर प्रवास करणे तसा दुर्मिळ प्रकार. मात्र, या महाराजांची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. महाराजांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची का वेळ आली, याची अनेकांना उत्सुकता आहे.

Jan 6, 2023, 11:12 AM IST

Dhananjay Munde Accident : गाडीचा चक्काचूर, बोनेटही झालं डॅमेज... धनंजय मुंडेंच्या कारचा Video समोर!

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर... Video आला समोर!

Jan 4, 2023, 05:30 PM IST

Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Jan 4, 2023, 10:35 AM IST

Gram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर

Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

Dec 20, 2022, 01:26 PM IST