beed

HSC Exam 2023: बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ! इंग्रजीचे प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

परीक्षेत घोळ, कॉपी मुक्त अभियान आणि विद्यार्थींनीची धक्कादायक तपासणी अशा प्रकरणांमुळे बारीची परिक्षा (HSC Exam 2023) चांगलीच चर्चेत आलेय. त्यातच बीडमध्ये मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला आहे. 

Feb 27, 2023, 08:43 PM IST

Beed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...

Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.

Feb 15, 2023, 03:27 PM IST

Accident: शिवशाही बसचा टायर फुटला आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून 30 प्रवाशांचा जीव वाचवला

धावत्या बसचा टायर फुटला... समोर मृत्यू दिसत होता. ड्रायव्हरसह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे सगळ्यांचे प्राण वाचले. बीडमध्ये एसटीची शिवशाही बस अपघातग्रस्त झाली आहे. 

Feb 8, 2023, 06:49 PM IST

वाचाल तर वाचाल! बीडच्या डॉक्टरीनबाईचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी विकत घेतली हजारो पुस्तकं

आजची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतली असून पुस्तकापासून दुरावत चालली आहे, विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी एका महिला डॉक्टरने पुढाकार घेतला आहे.

Feb 7, 2023, 08:47 PM IST

एका रिलमुळे महाराष्ट्रातील ऊसतोड जोडपं स्टार झालं, पण प्रसिद्धीमुळे...

महाराष्ट्रातील ऊसतोडणी करणाऱ्या एका दाम्पत्याने सहज म्हणून व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर तो वाऱ्यासारखा पसरला. रातोरात ते स्टार झाले पण त्यांची ही लोकप्रियता काही जणांना बघवली नाही.

 

Feb 6, 2023, 09:05 PM IST
Beed Gevrai Panchayat Sammiti Bribe To Move File Ahead PT1M14S

Beed : व्हिडीओने केली लाचखोरांची पोलखोल

Beed Gevrai Panchayat Sammiti Bribe To Move File Ahead

Feb 4, 2023, 12:05 PM IST

Beed Accident : कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Beed Accident News : बीडमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. (Beed Accident ) या अपघातात तीन तरूण जागीच ठार झालेत. माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर हा अपघात झाला.  

Feb 2, 2023, 10:11 AM IST

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..

मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ

Jan 30, 2023, 08:03 PM IST

Crime News : पोलिस कॉन्स्टेबलने अल्पवयीन मुलीसोबत केलं लग्न; गरोदर अवस्थेतील कृत्याने बीड हादरलं!

Crime News : बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाहाची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे सरकारी कर्चमाऱ्याकडूनच बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे

Jan 26, 2023, 01:42 PM IST

शिक्षक तुम्ही सुध्दा! बदली होऊ नये म्हणून 52 शिक्षकांनी केला मोठा झोल, अशी झाली पोलखोल

विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षकच जेव्हा चुकतात, बीड जिल्ह्यात शिक्षकांनी केला असा कारनामा, निलंबनाची झाली कारवाई

Jan 23, 2023, 08:41 PM IST

पंकजा मुंडे कुणाला म्हणाल्या करण-अर्जुन? भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खदखद

बीडमध्ये बाहेरच्यांनी हस्तक्षेप करु नये असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलाय. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर त्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवलीय

Jan 21, 2023, 09:25 PM IST