beed

शाळा-कॉलेज सुरू तरी वसतीगृह बंद, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातला प्रकार

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार

Feb 9, 2021, 01:45 PM IST

मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून रात्रभर बेदम मारहाण, पत्नीचा मृत्यू

खळबळजनक बातमी बीडमधून. (Beed) मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण ( husband beat the wife) करत रात्रभर बांधून ठेवले.  

Feb 6, 2021, 07:28 PM IST
Beed Pankaja Munde and Dhananjay Munde on Development Issue PT3M51S
Beed Doctor Attempt To Burn Wife Alive, Women Admitted To Hospital PT3M11S

बीड | जखमी महिलेचा पोलिसांनी नोंदवला जबाब

बीड | जखमी महिलेचा पोलिसांनी नोंदवला जबाब

Jan 24, 2021, 10:15 AM IST

डॉक्टरकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक कारण आलं समोर

 दुसरी मुलगी झाल्याने डॉक्टरनं बायकोला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Jan 23, 2021, 06:15 PM IST

राज्यात 'बर्ड फ्लू'चा धोका : लोणी शिवारात पाच मोरांचा अचानक मृत्यू

 बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातल्या लोणी शिवारात (Loni Shivar) पाच मोरांचा अचानक मृत्यू  (Peacocks Death) झाला.

Jan 23, 2021, 08:41 AM IST

टोमॅटोला कवडीची किंमत, किलोला १ रुपया भाव

घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळलेत. (Tomato Prices Fall) 

Jan 20, 2021, 01:53 PM IST

धक्कादायक! बीड, यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव (Bird flu in Beed) झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव ( Outbreak of bird flu in Yavatmal) झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Jan 16, 2021, 06:22 PM IST