beed

अवकाळी पाऊस : भटका समाज उघड्यावर

भटका समाज उघड्यावर

Apr 13, 2015, 07:22 PM IST

वसतीगृहात विद्यार्थीच करतात धुणी-भांडी

वसतीगृहात विद्यार्थीच करतात धुणी-भांडी

Apr 12, 2015, 08:15 PM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची गारांसह हजेरी

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने  हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.

Apr 11, 2015, 04:30 PM IST

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

Feb 14, 2015, 06:12 PM IST