beed

बीड जिल्हा बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता

धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या अंतरिम जामिनाला स्थगिती मिळालीय. औरंगाबाद खंडपीठानं ही स्थगिती दिलीय. त्यामुळं धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.  

Jan 12, 2015, 04:18 PM IST

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या 

Dec 25, 2014, 08:27 PM IST

विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!

मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.

Dec 24, 2014, 04:06 PM IST

ऑडिट - परभणी (लोकसभा मतदारसंघाचं)

संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.

Oct 7, 2014, 08:39 PM IST

ऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)

बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच  होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.

Oct 7, 2014, 07:27 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बीड

बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात. 

Oct 7, 2014, 07:16 PM IST

'छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे सभेत एक पुतळाही ठेवत नाहीत'

शिवरायांचा आशीर्वाद मागणारे सभेत छत्रपतींचा पुतळाही ठेवत नाही, असं म्हणत बीडच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी उडवली मोदींची खिल्ली उडवलीय.

Oct 7, 2014, 04:08 PM IST