beer

वाईन आणि व्हिस्कीमध्ये नेमका काय फरक?

Wine vs Whiskey Interesting Facts: मद्यप्रेमींनो... वाईन आणि व्हिस्की या दोन्ही पेयांमध्ये चवीव्यतिरिक्त आणखी कोणता फरक? पंचतारांकित हॉटेल असो किंवा मग घरच्या घरी केली जाणारी पार्टी. या पार्टीमध्ये अनेकदा वाईन आणि व्हिस्कीची हजेरी असतेच. 

 

Aug 6, 2024, 02:28 PM IST

दारूला एक्सपायरी डेट असते का?

दारूला एक्सपायरी डेट असते का?

Aug 2, 2024, 09:30 PM IST

आर्मी कँटीनमध्ये एका बिअरची किंमत किती असते? MRP पेक्षा कमी किंमतीत विकणं परवडतं कसं?

आर्मी कँटिनला जीएसटीमधून सूट दिली जाते. यामुळे तेथील सामान स्वस्त असतं. 

 

Jul 3, 2024, 06:24 PM IST

बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?

बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?

May 5, 2024, 12:02 AM IST

चिल्ड बीयर अधिक चांगली का लागते? वैज्ञानिकांनी शोधलं खरं कारण

Chilled Beer Taste : प्रकाशित झालेल्या एका संशोधनात थंड बिअरची चवीविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बीयरमधील इथेनॉलचे रेणू परिणामकारक असतात, असं सांगण्यात आलंय.

 

May 3, 2024, 05:50 PM IST

ना गोवा, ना पंजाब तर 'या' राज्यातले नागरिक पितात सर्वाधिक दारु!

Highest Alcohol Consumption State in India: मद्यसेवनामध्ये भारत जगातील अनेक राष्ट्रांना मागे टाकतो. इथं काही मंडळी आवड म्हणून मद्यसेवन करतात, काहींना मद्यसेवनासाठी काहीही कारण पुरेसं असतं. अशा या भारतात नेमकं कोणत्या राज्यात सर्वाधिक मद्यसेवन होतं माहितीये?

Mar 20, 2024, 03:00 PM IST

तुम्हाला माहितीय का? Beerच्या बाटल्यांचा रंग हिरवा किंवा तपकिरी का असतो?

Interesting Facts : तुम्ही जर मद्यप्रेमी असाल तर तुमच्या कधी हे लक्षात आलं का? बियरच्या बाटलीचा रंग हा एकतर हिरवा किंवा तपकिरीचं का असतो? जाणून घ्या यामागचं कारण.... 

Mar 5, 2024, 05:35 PM IST

रोज Little Little बिअर पिणाऱ्यांनो सावधान! 'या' आजारांना देताय निमंत्रण

Beer Side Effects : बऱ्याचदा काही मंडळी तणाव दूर करण्यासाठी मद्याचा आधार घेतात. पण, याचे शरीरावर परिणाम होतात तुम्हाला माहितीये का? 

 

Dec 29, 2023, 11:27 AM IST

किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम... प्यायला दिले 'हे' पेय

Kim Jong Un:  उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते महिलांच्यासमोर भाषण करताना दिसत आहेत. महत्त्वाच म्हणजे यावेळी ते अश्रू पुसताना दिसले. 

Dec 24, 2023, 10:15 AM IST

बियर वेज की नॉनवेज? जाणून घ्या उत्तर एका क्लिकवर

वैज्ञानिकदृष्ट्या, बिअर मांसाहारी आहे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, बिअरला मांसाहारी मानले जाऊ शकते कारण त्यात मासेमारीचा वापर केला जातो, ज्यामुळे ते एक प्रकारचे मांसाहारी पेय बनते. याव्यतिरिक्त, बिअरमध्ये जिलेटिन देखील असू शकते, जे जेलीच्या स्वरूपात मिळते आणि मांसाच्या स्त्रोतांसारखेच पौष्टिक मूल्य असते.

 

Dec 13, 2023, 02:32 PM IST

इलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये 'इतकी' किमी धावणार

Viral News : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रीक गाड्याकडे वळला आहे. पण आता चक्क बिअरवर गाड्या धावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Dec 3, 2023, 09:44 AM IST

रम प्यायलाने सर्दी-खोकला बरा होतो? जाणून काय आहे सत्य

Fact Check : ऑक्टोबर हिटचा तडाखा काही प्रमाणात नोव्हेंबर महिन्यातही जाणवला. पण आता नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात गुलाबी थंडी पसरली आहे. पण थंडिचा महिना म्हटला की सर्दी-खोकल्याच्या प्रकरणातही वाढ होते. 

 

Nov 24, 2023, 06:52 PM IST

बिअर विका, महसूल वाढवा; लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारची समिती

राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आलीये. लोकांना बिअरक़डे कसं वळवता येईल यावर ही समिती काम करणार आहे. बिअरचा खप वाढावा याचा अभ्यास करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. 

Oct 21, 2023, 09:38 PM IST

बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या. 

 

Oct 13, 2023, 12:11 PM IST

चुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...

Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या. 

Oct 8, 2023, 08:32 PM IST