बिअर विका, महसूल वाढवा; लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारची समिती
राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आलीये. लोकांना बिअरक़डे कसं वळवता येईल यावर ही समिती काम करणार आहे. बिअरचा खप वाढावा याचा अभ्यास करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
Oct 21, 2023, 09:38 PM ISTबिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
Oct 13, 2023, 12:11 PM IST
चुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...
Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
Oct 8, 2023, 08:32 PM ISTबायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला, सासू म्हणाली 'ती फक्त दारू पिते, रक्त नाही'
Drinking Habit : बायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला असताना माझ्या पगार बिअर मागविण्यात खर्च होतो. या त्रस्त पतीने अखेर पोलिसांकडे दाद मागितली आहे.
Sep 7, 2023, 09:30 PM ISTबिअर प्यायल्याने पोटाचा घेर वाढतो का? काय आहे सत्य
बिअरमध्ये फार कॅलरीज असतात, ज्यामुळे त्याचं नियमित सेवन केल्याने फक्त वजन वाढत नाही तर पोटही पुढे येतं असे दावे केले जातात.
Aug 4, 2023, 04:58 PM IST
बिअर किंवा दारुसोबत चखणा म्हणून शेंगदाणे का खातात? फायदे वाचाल तर थक्क व्हाल!
Peanuts With Alcohol News In Marathi: मद्यची पार्टी म्हटली की चखणा आलाच. मद्य सेवन करताना तोंडाची चव वाढवण्यासाठी अनेकजण चखणा खात असतात. या चवीमध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ, अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. दारू पितांना चखण्याचे महत्व काय आहे? हे दारु पिणारेच सांगू शकतात.
Jun 22, 2023, 05:20 PM IST
Viral Video: भररस्त्यात उलटला बियरने भरलेला ट्रक, लोकांनी खोऱ्याने उचलल्या बाटल्या; पाहा Video
Beer Truck Viral Video: फुटक मिळालं तर सोडायचं नाही, असा अलिखित नियमच भारतात असतो. याच गोष्टीची प्रचिती व्हिडिओ (People steal beer bottles) सध्या व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:04 PM ISTभारतात सर्वाधिक विकले जाणारे बिअर ब्रँड कोणते? जाणून घ्या!
Top 10 Best Selling Beer Brands in India: भारतात सर्वाधिक विकले जाणारे बिअर ब्रँड कोणते? जाणून घ्या!
May 30, 2023, 11:21 PM ISTबिअर, वाईन ग्लासात वेगवेगळ्या पद्धतींनी का ओततात, Pouring ची योग्य पद्धत माहितीये?
Right way to pour wine and beer : तुम्ही यातले कोण? सुट्टीचं निमित्त शोधणारे तळीराम की, एखाद्या दिवशी हातात ग्लास घेऊन तासनतास त्यातील एक एक घोट घेणारे मस्तमौला व्यक्ती?
May 27, 2023, 10:21 AM ISTसावधान! 'या' प्राण्याच्या दुधात Whiskey, Rum पेक्षाही जास्त नशा...
This animal's milk contains of alcohol : आरोग्याच्या दृष्टीने गाईचे दूध की म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण असा एक प्राणी आहे ज्याच्या दुधात व्हिस्की, बिअर आणि वाईनपेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आढळते.
May 25, 2023, 05:07 PM ISTBeer प्यायल्यानंतर 2 तास 'या' गोष्टी खाणं टाळा!
आजकाल बहुतेक लोकांना बिअर पिण्याची आवड असते. बिअरशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. बिअर पिण्याचे फायदे तर आहेच पण नुकसानही आहे. Beer प्यायल्यानंतर 2 तास काही गोष्टी खाणं टाळाला पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.
May 21, 2023, 04:02 PM ISTBeer Wine At Workplaces: आता ऑफिसमध्ये मिळणार Beer आणि Wine! राज्य सरकाने स्वीकारलं नवं धोरण
Corporate Offices Allowed To Serve Beer Wine: अशाप्रकारे ऑफिसमध्ये मद्य उपलब्ध करुन देण्यास परवानगी देणारं हे पहिलं राज्य ठरलं असून याच वर्षी 12 जूनपासून लागू होणाऱ्या या धोरणाचा अनेक कंपन्यांना फायदा होणार आहे.
May 16, 2023, 02:43 PM ISTSpecial Repot | दोन मिनिटात तयार होणार थंडगार बिअर, जगातली पहिली बिअर पावडर तयार
Special Report on World First Beer Powder
Mar 24, 2023, 10:15 PM ISTBeer Side Effects: बियर पिणाऱ्यांनो.. आत्ताच व्हा सावध, मर्दानगी संपली तर रडत बसाल
Beer Side Effects: जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार...
Feb 19, 2023, 04:40 PM ISTनेहमीच ऐकून असाल की Whiskey पिऊ नका, मात्र तुम्हाला माहितीयेत का त्याचे फायदे?
Whiskey पितात तर जाणून घ्या त्याचे फायदे...
Feb 18, 2023, 07:15 PM IST