beer

राज्यात बिअरचा महापूर, आठ महिन्यांत २५ कोटी लीटर फस्त

राज्यात मद्य म्हणून सर्वात जास्त पसंती बिअरला आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लिटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लीटर बिअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क यामुळे फायद्यात आहे.

Dec 29, 2017, 03:15 PM IST

आता, पेट्रोलवर नाही 'बिअर'वर चालणार कार...

आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील... पण, बिअरवर चालणारी गाडी पाहिलीत का?

Dec 21, 2017, 06:25 PM IST

बीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो

बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात. 

Jan 21, 2017, 02:38 PM IST

...तर येथे मिळणार ३१ रुपयांत बीअर

नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत. 

Dec 31, 2016, 05:39 PM IST

आता पाईपलाईनमधून बिअर मिळणार

चक्क पाईपलाईन आहे बिअरची. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. एका कंपनीनं चक्क बिअरची पाईपलाईन टाकली.

Sep 16, 2016, 11:51 PM IST

बाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ

एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.

Aug 6, 2016, 09:53 PM IST

बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील

बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील

Apr 17, 2016, 06:11 PM IST

महाराष्ट्रातले बिअर कारखाने बंद पडणार?

एकीकडं मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडतोय... तर त्याच दुष्काळी मराठवाड्यात बीअर आणि दारू उत्पादनासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याची ओरड होतेय. काय आहे वस्तुस्थिती, पाहूयात...

Apr 7, 2016, 10:47 PM IST

मोटरमन दारु पिऊन रेल्वे चालवत होता?

दारु पिऊन रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनला प्रवाशांनी घेरलं

Jun 26, 2015, 12:14 PM IST

मॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर

मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.

Jun 25, 2015, 04:49 PM IST

धक्कादायक: बिअरमध्ये मगरीचा ज्यूस, 69 जणांचा मृत्यू

एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 69 जणांचा बिअर प्यायल्यानं मृत्यू झालाय. 

Jan 13, 2015, 04:33 PM IST

महापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन

ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. 

Jan 5, 2015, 05:12 PM IST

अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jan 4, 2015, 04:49 PM IST

संजय दत्त पितो येरवडा जेलमध्ये रम आणि बिअर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातील पोलीस त्याला रम आणि बिअर पाजत आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी शुक्रवारी म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुण्याच्या येरावडा कारागृहात रम आणि बिअर देण्यात येतेय आणि ते पोहचवण्यात काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहे. संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पाच वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली आहे.

Dec 14, 2013, 04:46 PM IST

अमेरिकेत काली मातेच्या नावाची बिअर!

अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

May 15, 2012, 08:18 PM IST