being indian

'इस बार भी होगी हिस्ट्री रिपीट.....', पाकिस्तानी रॅपरला उत्तर देत भारताचा षटकार

बेटा बेटा होता है... म्हणत दिलं त्याला उत्तर

Jun 16, 2019, 11:55 AM IST

व्हिडिओ: जगातील प्रत्येक मोठा भाऊ असाच असतो?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होतोय. तो म्हणजे जगातिल प्रत्येक मोठा भाऊ कसा वागतो. आपल्या लहान भावांसोबत मोठा भाऊ असाच वागतो का? 

Dec 11, 2014, 03:05 PM IST

तरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल

 तरुणींची मानसिकता आता लपलेली नाही, ती आता सामान्य झाली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दिल्लीतील मुलीने केलेल्या वक्तव्याला रेकॉर्ड करण्यात आले आहे.

Nov 25, 2014, 10:07 PM IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त यूट्यूबवर ‘बिइंग इंडियन'चा नवा व्हिडिओ

स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्चर मशीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘बिइंग इंडियन’वर एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. इंडियाज फेसबुक टाईमलाईन जर्नी - हॅप्पी इंडिपेंडन्स डे.असे त्याचे नाव आहे.

Aug 14, 2014, 09:19 AM IST