बेळगाव पालिकेत मराठी भाषिकांची आघाडी
बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. आतार्यंत जाहीर झालेल्या १८ निकालांपैकी ११ मराठी, २ उर्दु तर ५ कन्नड विजयी उमेदवार झाले आहेत. मराठी भाषिकांनी आघाडी घेतली आहे.
Mar 11, 2013, 11:07 AM ISTमराठी माणसांवर अत्याचार - राज ठाकरे
मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.
Jul 4, 2012, 05:37 PM IST'मराठीविरोधी कर्नाटक सरकार... हाय हाय!'
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका आज पुन्हा एकदा बरखास्त केलीय. याआधीही सरकारनं बरखास्तीचा निर्णय घेतला होता, पण कोर्टानं ही बरखास्ती अवैध ठरवत चपराक दिली होती. तरीही मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची नोटीस दिलीय.
Jul 3, 2012, 05:48 PM ISTकन्नाडींचा धिंगाणा; ठाकरेंच्या प्रतिमेची विटंबना
बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. यावढ्यावर न थांबता त्यांना देशद्रोही ठरविण्याची मागणी केली.
Nov 29, 2011, 08:14 AM IST