belgaon

बेळगावला जाता जाता रावतेंचा 'यू टर्न'!

बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत.

May 25, 2017, 12:13 PM IST

बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा

 बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला आहे. महापौरपदी संज्योत बांदेकर यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेत एकूण 32 नगरसेवक मराठी भाषिक आहे. ते विविध पक्षात विखुरलेले आहेत.

Mar 1, 2017, 04:06 PM IST

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे'... कोल्हापूरच्या तरुणावर कारवाई

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' अशी अक्षरं लिहिलेला टी शर्ट विकत असल्याच्या कारणावरून बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST

तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

Feb 10, 2017, 10:11 AM IST

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

Nov 1, 2016, 04:50 PM IST

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

मराठी भाषक आज काळा दिवस पाळणार आहेत. बेळगावसह संपूर्ण सीमा भाग कर्नाटकात डांबुन आज 59 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सीमा बांधव आजचा दिवस काळा दिन म्हणून पाळतात. असं आसताना दुसरीकडे कर्नाटक राज्य आजचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतं. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बेळगावात काळा दिन पाळण्यात येणार आहे. त्यासाठी महाद्वार रोडपासून ते मराठा मंदिरपर्यंत मराठी भाषक मूक मोर्चा काढतायत.

Nov 1, 2016, 02:05 PM IST

भूताची अफवा पसरवून सुरू होती प्राण्यांच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय तस्करी

बेळगावामध्ये कोट्यवधी किंमतीचे सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखं आणि पँगोलीनची कातडी पोलिसांनी जप्त केली आहेत.

Oct 12, 2016, 10:53 AM IST

कुणी गोविंद घ्या... कुणी 'सैराट' घ्या!

'सैराट' चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांवर इतका चढलाय की आता चक्क एका बाळाचं नावच 'सैराट' ठेवण्यात आलंय. 

May 19, 2016, 01:02 PM IST

मराठी टायगर्सला बेळगावात विरोध

मराठी टायगर्सला बेळगावात विरोध

Jan 19, 2016, 09:43 PM IST

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

Mar 7, 2015, 01:37 PM IST