belgaon

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

Mar 7, 2015, 01:37 PM IST

बेळगावात नाट्य संमेलनाचं पवारांच्या हस्ते उद्घाटन

बेळगावातील ९५ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उद्धघाटन सोहळ्याला दांडी मारली आहे.

Feb 7, 2015, 11:56 AM IST

संमेलनाचा राजकीय आखाडा करू नका - उद्धव ठाकरे

संमेलनाचा राजकीय आखाडा करू नका - उद्धव ठाकरे

Feb 6, 2015, 01:12 PM IST

शनिवारपासून बेळगावात रंगदेवतेचा जागर!

शनिवारपासून बेळगावात रंगदेवतेचा जागर!

Feb 6, 2015, 01:11 PM IST

सीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य

 अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Dec 11, 2014, 03:22 PM IST

बेळगावच्या नामांतरणानं सीमावासिय संतप्त

बेळगावच्या नामांतरणानं सीमावासिय संतप्त

Oct 30, 2014, 09:40 AM IST

`नाच गं घुमा`... माधवी देसाई यांचं निधन!

जेष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे वृद्धापकाळानं बेळगावमध्ये निधन झालंय. त्याचं वय ८० होतं. पहाटे साडेचार वाजता त्यांचं निधन झालं.

Jul 15, 2013, 11:04 AM IST

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Apr 10, 2013, 03:39 PM IST