belgaon

Kolhapur ST Bus Service Stopped For Belgaon On Karnataka Maharashtra Border Issue PT1M19S

कोल्हापूर | सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-कोल्हापूर बस सेवा बंद

कोल्हापूर | सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-कोल्हापूर बस सेवा बंद

Dec 29, 2019, 08:40 PM IST

'त्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घाला'

गेल्याच आठवड्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी बोलताना बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न केला होता

Dec 26, 2019, 07:37 PM IST

बेळगावात आज मराठी भाषिकांकडून पाळला जातोय काळा दिवस

 महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस

Nov 1, 2019, 02:11 PM IST
 Belgaon Car Accident 5 Dead PT2M32S

बेळगाव | एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

बेळगाव | एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
Belgaon Car Accident 5 Dead

Jan 15, 2019, 09:05 PM IST
 Belgaon Car Accident 5 Dead PT2M32S

बेळगाव | एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

बेळगाव | एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
Belgaon Car Accident 5 Dead

Jan 15, 2019, 12:40 PM IST
Belgaon Luxury Bus Accident 20 Passengers Injured PT36S

बेळगाव | हुबळीजवळ आरामदायी बस उलटली

Belgaon Luxury Bus Accident 20 Passengers Injured

Dec 22, 2018, 05:15 PM IST

बेळगाव । गोकाक धबधब्याजवळ स्टंट, तरुण बुडाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 05:16 PM IST

बेळगाव | पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:32 PM IST

पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.

Jun 3, 2018, 08:03 AM IST

बेळगावात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

Mar 31, 2018, 06:50 PM IST

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

  शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दखल करण्यात आलाय. टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आली नाही. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Mar 31, 2018, 09:33 AM IST

बेळगाव | 'न्यायदेवता सीमावासियांना न्याय देणार'- राजू शेट्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 06:38 PM IST

बेळगाव | मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 09:59 AM IST

बंदी झुगारून राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल

  कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. 

Nov 13, 2017, 03:52 PM IST