benefits of government schemes can be denied

सरकारी योजनाचे लाभ नाकारता येणार; गिव्ह ईट अप योजना लागू करणार महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य

 Give It Up Subsidy : मोदींनंतर आता शिंदेंच्या महाराष्ट्रात लवकरच 'गिव्ह ईट अप' योजना लागू करण्यात आलेय. आर्थिक सक्षम लोकांना सरकारी योजनाचे लाभ नाकारण्यासाठी पर्याय उपलब्ध  करण्यात आला आहे. 

Jan 3, 2024, 11:57 PM IST