Silver Ring Tips : हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी का घालतात? महिला आणि पुरुषासाठी अंगठीचे नियम जाणून घ्या
Benefits of Wearing Silver ring : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांशी धातूचा संबंध असतो. त्यामुळे त्या धातूचा योग्य वापर केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात. मग हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घालण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Dec 13, 2024, 10:56 PM ISTSilver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?
Silver Wearing Benefits : महिला असो पुरुष हे सोनं आणि चांदीचे ज्वेलरी वापरतात. महिलांना तर सोने चांदीचे दागिने खूप आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही रत्न हे प्रत्येकासाठी नसतात. चांदी ही काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते.
May 27, 2024, 02:04 PM IST