benjamin netanyahu

बेजामिन नेतान्याहू आज मुंबईत, विविध कार्यक्रमात सामील होणार

इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांचं काल संध्याकाळी साडे आठच्या सुमारास मुंबईत आगमन झालंय. आज दिवसभर इस्रायलचे पंतप्रधान मुंबईत विविध कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत. 

Jan 18, 2018, 08:14 AM IST

नरेंद्र मोदींनी केलं नेत्यानाहुंचे स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 12:23 PM IST

नेतान्याहू अहमदाबादमध्ये दाखल, मोदींनी केलं स्वागत

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Jan 17, 2018, 10:48 AM IST

इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत. 

Jan 14, 2018, 12:40 PM IST

सुट्टीच्या दिवशी काम दिल्याने 'या' आरोग्यमंत्र्याने पाठवला राजीनामा

काही वेळेस नोकरीत टिकून रहायचे म्हणजे तुम्हांला काही तडजोडी कराव्या लागतात. पण ईज्राईलमध्ये मात्र एका मंत्र्याने सुट्टीच्या दिवशी काम करावे लागल्याने पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचे वृत्त आहे. 

Nov 27, 2017, 08:52 AM IST

इस्रायलच्या मुत्सद्देगिरीची कमाल

इस्रायलचे अरब आणि मुस्लिम देशांशी गुप्त करार असल्याचं वक्तव्य इस्रायली मंत्र्यांनी केलं आहे.

Nov 20, 2017, 07:35 PM IST

इस्राईलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या जुलै महिन्यात इस्राईलचा ऐतिहासिक दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. मोदींच्या निमंत्रणानंतर नेतन्याहू जानेवारीमध्ये भारतात येणार आहेत.

Oct 25, 2017, 11:49 AM IST

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर पाक मीडियाने फटकारले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा जगभरातील मीडियासाठी चर्चेची बाब ठरला.  भारतीय पंतप्रधानांचा ७० वर्षांनंतरच्या इस्रायल दौऱ्याचे प्रत्येक देशाने वेगवेगळा अर्थ लावला आहे. पण आपला शेजारी पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी  याचा कसा अर्थ लावला चला आम्ही तुम्हांला सांगतो... 

Jul 6, 2017, 03:50 PM IST

इस्रायल आणि भारतामध्ये झाले हे करार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.

Jul 5, 2017, 11:04 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Jul 4, 2017, 09:12 AM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST