भंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षकाचे निलंबन
भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत.
Feb 20, 2013, 12:54 PM ISTभोंदुबाबाने मंत्रोच्चाराच्या बहाण्याने महिलेवर रेप
मंत्रोपचाराच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं एका महिलेवर बलात्कार केला आहे. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या किरमटी गावात ही घटना घडली आहे.
Dec 27, 2012, 09:50 AM ISTभंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'
महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय.
May 9, 2012, 07:24 PM IST