ऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.
Oct 1, 2014, 04:58 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - साकोली, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ. इथले आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत खासदारकी मिळवलीयं.
Oct 1, 2014, 04:47 PM ISTहवा महाराष्ट्राची- भंडारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 08:40 PM ISTऑडिट मतदारसंघाचं - भंडारा (22 सप्टेंबर 2014)
ऑडिट मतदारसंघाचं - भंडारा (22 सप्टेंबर 2014)
Sep 22, 2014, 10:59 PM ISTभंडारा-गोंदियात डेंग्यूचे पेशंट वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:54 PM ISTएक गाव एक गणपती : भंडारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 08:45 AM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : गोंदियाचा हाजरा फॉल...
पावसाळ्यात विक एन्ड साजरा करण्याची मजा काही और असते… त्यातही धबधब्याचा अनुभव हवाच... गोंदिया जिल्ह्यात एक धबधबा ब्रिटीशकाळा पासून पर्यटकांना खुणावतोय… हा धबधबा आहे हाजरा फॉल…
Aug 3, 2014, 09:41 AM ISTभंडारा-गोंदियात पावसाचं थैमान
Jul 24, 2014, 08:39 PM ISTभंडाऱ्यात जोरदार पाऊस
Jul 23, 2014, 08:50 PM ISTमाता न वैरीणी तू! चार दिवसांच्या चिमुकलीचा घेतला जीव
पुन्हा मुलगीच जन्माला आली म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या चिमुकलीला विष देऊन मारून टाकलंय. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातली ही आणखी एक उघडकीस आलेली घटना...
Nov 27, 2013, 11:28 PM ISTतान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार
मुलगी का जन्माला आली` या कारणावरून राक्षशी प्रवृत्तीच्या पित्याने आपल्या अडीच वर्षीय मुलीला जमिनीवर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पिता रामभाऊ राहांगडाले याला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 19, 2013, 09:34 PM ISTवाळू माफियांने केली सरपंचांची हत्या
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
Aug 24, 2013, 10:57 AM ISTराज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपुरात दाखल होत आहेत राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत आहेत.
Mar 15, 2013, 11:29 AM ISTतीन मुलींच्या खुनाचा आरोप सासू-सासऱ्यांवर
भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या मुलींच्या आईनं आपली सासू, सासरे यांच्यावरच आपल्या मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे.
Feb 21, 2013, 12:30 PM IST