भंडारामध्ये बिबट्या पडला विहिरीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 08:46 PM ISTकुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?
गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी) कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.
Mar 11, 2015, 03:38 PM ISTहे घ्या... ऑनलाईन योजनांतही भ्रष्टाचार!
हे घ्या... ऑनलाईन योजनांतही भ्रष्टाचार!
Feb 25, 2015, 08:11 PM ISTएकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण
Feb 20, 2015, 01:36 PM ISTभंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण
भंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना तिच्यावर विळीनं हल्ला करण्यात आला. या घटनेत या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
Feb 20, 2015, 11:14 AM ISTभंडारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
Feb 18, 2015, 04:11 PM ISTप्रतापगड यात्रा : हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
Feb 18, 2015, 11:44 AM ISTपालकांनी ठरवलंय मुलांचं नेत्रदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:45 PM ISTभंडारामध्ये नेत्रदानाचा भेंडारकर कुटुंबीयांचा नवा आदर्श
समाजात नेत्रदानाबद्दल अनेक भ्रामक गैसमज कायम असून अनेक शिक्षित लोकही मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत नाही. मात्र, भंडारा जिह्यात लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक या गावातील एका कुटुंबानं एक आदर्श ठेवलाय.
Jan 30, 2015, 05:01 PM ISTभंडाऱ्यातील मीलमध्ये झाली क्लोरिन वायूची गळती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 01:35 PM ISTझी हेल्पलाईन - भंडारा
Nov 2, 2014, 10:31 PM ISTझी हेल्पलाईन : जिवंत व्यक्तीची 'मरण'यातनेतून सुटका
जिवंत व्यक्तीची 'मरण'यातनेतून सुटका
Oct 25, 2014, 08:59 PM ISTभंडाऱ्यात उद्या सकाळी 8 पासून मतमोजणी
Oct 18, 2014, 05:41 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - भंडारा
भंडारा विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर इथे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत मित्रपक्षांच्या छुप्या हालचालीही तितक्याच महत्वपूर्ण ठरतात.
Oct 1, 2014, 05:07 PM IST