bharat gas

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? कसे ओळखाल?

LPG Gas Cylinder Level: घरगुती गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. अचानक एखाद्या वेळेस जर घरातील गॅस सिलेंडर संपला कर आपली पंचायत होते. अशावेळी गॅस सिलेंडरमध्ये किती गॅसस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी जाणूण घ्या उपयुक्त ट्रिक्स. 

Aug 24, 2023, 12:48 PM IST

आधार कार्ड LPG गॅसशी कसे लिंक करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.

Jun 23, 2023, 05:01 PM IST

LPG Price Cut: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

LPG Gas Cylinder Price Cut: एलपीजी सिलिंडर किमतीबाबत मोठी अपडेट. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशावरील भार कमी झालाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Jun 1, 2023, 07:39 AM IST

खुशखबर! LPG सिलेंडरच्या बुकींगवर मिळणार 2700 रुपयांचा कॅशबॅक; असा घ्या फायदा

ही सवलत म्हणजे महागाईत मिळालेली एक हळूवार फुंकर... 

Oct 17, 2021, 10:22 AM IST

Paytmची खास ऑफर, फुकटात मिळणार LPG सिलिंडर

LPG सिलिंडर मोफत मिळणार हे ऐकूनच केवढा आनंद होतो. मात्र या सेवेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल तर तुमच्याकडे केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. 

Jan 29, 2021, 07:48 PM IST

घरगुती गॅस सिलेंडरचे 'या' महिन्यातील दर

एलपीजी गॅसचे दर जाणून घ्या 

Sep 1, 2020, 12:26 PM IST

आता गॅस सिलेंडर whatsappवरही बुक करता येणार

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी व्हॉट्सऍप सेवा...

May 27, 2020, 12:45 PM IST

१० पास असलेल्यांना आपली गॅस एजन्सी सुरू करण्याची संधी

   तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. गॅस एजन्सी सुरू करून तुम्ही पैसे कमवू शकतात. 

Dec 4, 2017, 06:51 PM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

तुमच्या घरी देखील भारत गॅस वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 

Nov 23, 2017, 05:36 PM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:23 PM IST