साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTमहाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Aug 15, 2023, 07:52 PM ISTInstagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते
Instagram अनेक पोस्ट, रील्स आणि फोटोस पाहून लोक KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते.
Aug 8, 2023, 04:51 PM IST
शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.
Aug 7, 2023, 11:37 PM ISTमुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल
मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता.
Jul 25, 2023, 07:55 PM ISTभिराच्या तापमानामागचं रहस्य आहे तरी काय?
सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मात्र देशभरात चर्चा होत आहे, ती रायगड जिल्ह्यातल्या भिराच्या तापमानाची.
Mar 30, 2018, 06:21 PM ISTजगातील हॉट ठिकाण भिराचे रहस्य उलगडले!
रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय.
Mar 31, 2017, 07:24 PM ISTजगातील सर्वात हॉट भिरा ठिकाण कोकणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 09:54 PM ISTरायगडच्या भीऱ्यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान
राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
Mar 29, 2017, 09:21 PM IST