bhonga

'आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाय ठेवू देणार नाही'

अयोध्या दौऱ्यापूर्वीच नवा वाद,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा

May 5, 2022, 05:36 PM IST

शिर्डीत साईबाबांची काकड आरती भोंग्याविनाच, साईभक्तांचा हिरमोड

Sai Baba's Kakad Aarti without Bhonga : ​ राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आंदोलनाची हाक दिली. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. तसेच शिर्डीत रोज साईबाबा मंदिरात पहाटेची काकड आरती होत असते. ही काकड आरती भोंग्याविनाच आरती झाली. 

May 5, 2022, 11:04 AM IST

'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला'

हिंदुंसाठी आजचा काळा दिवस - संजय राऊत यांची भाजप आणि मनसेवर टीका

May 4, 2022, 03:30 PM IST

मोठी बातमी । हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच - राज ठाकरे

Raj Thackeray's press conference in Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंग कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.

May 4, 2022, 01:14 PM IST

मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट, सोलापुरात राडा; महिला पोलीस कर्मचारी जखमी

MNS activists clash with police in Mumbai​ : भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. यावेळी मनसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.

May 4, 2022, 12:37 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका, तात्काळ अटक नाही!

Raj Thackeray has no immediate arrest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका घेतली आहे. 

May 4, 2022, 08:56 AM IST

आताची मोठी बातमी! राज ठाकरे यांचं भोंग्याबाबत पत्रक जारी, पाहा काय आवाहन केलंय पत्रकात

मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

May 3, 2022, 08:13 PM IST

भोंग्याविरोधातील आंदोलनावर मनसे ठाम, पत्रक काढून करणार आवाहन

मनसे पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन पोलिसांची नोटीस, दडपशाही सुरु असल्याचा मनसेचा आरोप

May 3, 2022, 01:47 PM IST

राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर गृहखातं अ‍ॅक्शन मोडमध्ये

Bhonga : MNS president Raj Thackeray's ultimatum : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर गृहखातं अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. 

May 3, 2022, 09:49 AM IST

अक्षय तृतीयाला होणाऱ्या महाआरतीबाबत मनसेचा मोठा निर्णय

अक्षय तृतीच्या मुहूर्तावर उद्या राज्यभरात महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण... 

May 2, 2022, 03:13 PM IST

महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही, अजित पवार यांचा इशारा

शिवतीर्थावर बसून बोलायला काय जातं, राज ठाकरे यांना टोला

May 2, 2022, 02:08 PM IST