bhonga

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST

सभेचं काऊंटडाऊन! औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, , पाहा कशी आहे सभेची तयारी

May 1, 2022, 02:15 PM IST
VIDEO : Where is the opposition and where is the support for Bhongya, see what exactly happened in Jalna? PT32S

VIDEO : भोंग्याला कुठे विरोध तर कुठे समर्थन, पहा जालन्यात नेमकं काय झालं ?

VIDEO : Where is the opposition and where is the support for Bhongya, see what exactly happened in Jalna?

Apr 28, 2022, 09:45 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी, भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान'

Bhonge vs Hanuman Chalisa : मशिदीसमोर भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान' ( MNS's 'R plan') तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Apr 27, 2022, 07:42 AM IST

सत्ता नसल्याने लोक अस्वस्थ, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न - पवार

  Sharad Pawar on Loudspeaker row : महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.  

Apr 25, 2022, 12:36 PM IST

Loudspeaker row: भोंग्याचा वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनसेने पाहा काय म्हटलं...

 Bhonga vs Hanuman Chalisa: भोंग्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे.  

Apr 25, 2022, 08:43 AM IST

राज ठाकरे यांना ‘खाज ठाकरे’ म्हणणाऱ्या मिटकरींना मनसेचे जशासतसे प्रत्युत्तर, तेव्हा चड्डीत राहायचे..

Amol Mitkari criticizing on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण कमालीचे तापले आहे. तसेच राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.  

Apr 21, 2022, 08:09 AM IST
4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission PT1M49S

VIDEO । मनसेच्या भोंग्याना नाशिक पोलीस आयुक्तांचा चाप

4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission

Apr 18, 2022, 10:45 AM IST
Nashik Police Commissioner Statement Of 4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission PT5M12S

VIDEO । भोंगा लावलात तर तुरुंगात जाल, नाशिक पोलीस आयुक्तांची थेट इशारा

Nashik Police Commissioner Statement Of 4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission

Apr 18, 2022, 10:10 AM IST

मनसेच्या भोंग्याला नाशिक पोलिसांची नकार 'घंटा'

Nashik police On Hanuman Chalisa and Bhonga : आता बातमी आहे मनसेच्या भोंग्यांबाबतची. मनसेच्या भोंग्यांवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चाप लावला आहे. 

Apr 18, 2022, 09:27 AM IST

राज ठाकरे यांना अटक करा, अबू आझमी यांची मागणी

Abu Azmi on Raj Thackeray​ : राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. 

Apr 8, 2022, 01:25 PM IST

मुंब्र्यात राष्ट्रवादी मनसे आमनेसामने, मनसेच्या फलकावर दगडफेक, दृष्य CCTV कैद

भोंगा प्रकरणी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद

Apr 8, 2022, 09:56 AM IST