bhopal

अभिनय ते आयपीएस अधिकारी; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का ?

अभिनेत्री ते आयपीएस ऑफिसर हा रंजक प्रवास आहे, बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा. भोपाळच्या या अभिनेत्रीने  सुंदर दिसण्याबरोबरच तिच्या हुशारीने अनेकांना भुरळ पाडली. 

Jul 17, 2024, 11:08 AM IST

Viral Video: भारतीय जवान स्टेजवर तडफडत होता आणि अन् लोक टाळ्या वाजवत राहिले; शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू

इंदोरमधील एका कार्यक्रमात गाण्यावर डान्स करत असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. यावेळी हातात तिरंगा असल्याने लोकांना हा त्यांच्या डान्सचाच भाग असल्याचं वाटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

May 31, 2024, 07:02 PM IST

लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...

हातात नंग्या तलवारी घेऊन हल्लेखोर पोहोचले आणि महिलेला लग्नाच्या आधी घरातून फरफटत बाहेर आणलं. 

 

May 31, 2024, 01:40 PM IST

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

शिवरंजनी होणार बागेश्वर बाबांची नवरी? 'लवकरच सर्वांना मिठाई...' व्हिडीओमुळे उडाली खळबळ

Bageshwar Baba and Shivranjani : लवकरच माझ्या मस्तकावर मुकुट दिसेल असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. या विधानानंतर शिवरंजनी तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 

Dec 26, 2023, 05:54 PM IST

'....त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,' मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक

शिवराज सिंग चौहान यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अखेर संपला आहे. भाजपाने मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, शिवराज सिंग चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना मांडल्या आहेत. 

 

Dec 12, 2023, 02:50 PM IST

'मी तुमची माफी मागतो, पण...', अशनीर ग्रोवर का सापडले वादाच्या भोवऱ्यात?

Ashneer Grover Controversy :  शार्क टँक या शोमुळे अशनीर ग्रोवर यांना प्रसिद्धी मिळाली होती. अशातच फिनटेक कंपनी 'भारत पे'चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्ह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Sep 12, 2023, 12:44 PM IST

देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

Jul 21, 2023, 05:09 PM IST

लघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला

इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले पण इतक्यात ट्रेन सुरु झाली. ट्रेन थेट 194 km लांब स्टेशनवर थांबली. परत येण्याच्या नादात खर्च झाले सहा हाजर रुपये. 

Jul 19, 2023, 08:48 PM IST

शिक्षकानेच क्लासमधील अल्पवयीन मुलीला पळवलं; पोलिसांना पाहताच नदीत उडी, पण...

Teacher Run Away With Minor Girl: आपली मुलगी शिक्षकांबरोबर पळून गेल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. पोलीस 12 जूनपासून या मुलीचा शोध घेत होते.

Jul 7, 2023, 02:22 PM IST

बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात

Bhopal Crime: शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Jul 4, 2023, 04:03 PM IST

मुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!

Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे  गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे. 

Jun 27, 2023, 11:08 AM IST

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST