bhujbal supporters apprehensive

भुजबळ समर्थक सैरभर, नाशकात राजकीय पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात सध्या युती सोडून सर्वच पक्ष फुटीच्या उंबरठयावर आहेत. सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादीला आता पदाधिकारी उरलेला नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाविरोधात टांगती तलवार असून भुजबळ समर्थक सैरभर झाले आहेत.

Jun 16, 2016, 11:57 PM IST