bhupendra yadav

जग ग्लोबल वॉर्मिंगने होरपळत असताना भारतात मात्र जंगल वाढतंय, महाराष्ट्रातही वनक्षेत्र वाढलं

India Forest Status: भारतातील जंगलं अधिक समृद्ध होतायेत. जगात प्रदुषण वाढत असतानाच भारतात मात्र, वन आणि झाडांचे क्षेत्र वाढले आहे. 

 

Dec 22, 2024, 10:21 AM IST

New Wage Code: 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा नियम कधी लागू होणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

New Wage Code Latest Update: नवीन वेज कोड जुलै महिन्यापासून लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आता केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यासंबधी महत्वापूर्ण माहिती दिली आहे.

Jul 15, 2022, 02:58 PM IST
Who Is Bhupendra Yadav PT34S

नवी दिल्ली | कोण आहेत भूपेंद्र यादव ?

नवी दिल्ली | कोण आहेत भूपेंद्र यादव ?
Who Is Bhupendra Yadav

May 31, 2019, 02:55 PM IST

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी केला योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. यानिमित्त एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देखील दिल्लीमध्ये योगाभ्यास केला. यावेळी त्यांच्यासोबत खेळमंत्री विजय गोयल, भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते.

Jun 21, 2017, 09:55 AM IST

मुख्यमंत्री निवडीसाठी व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डानं व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केलीय. रविवारी संध्याकाळी झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली.  बैठकीत उत्तराखंडचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सरोज पांडे पर्यावेक्षक नेमण्यात आलेत. लवकरच या दोन्ही राज्यातल्या आमदारांची बैठक होईल..त्यातच मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत निर्णय होईल.

Mar 13, 2017, 02:32 PM IST