Budget 2024 in Marathi : शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा, कृषी क्षेत्रासाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूद
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारण यांचा हा सातवा तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ठरला
Jul 23, 2024, 12:01 PM ISTबाजरीचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार, PM मोदींची मोठी घोषणा
बाजरी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे.
Sep 19, 2022, 10:41 PM IST