Happy Birthday Big B: जया, रेखा नाही तर 'ही' मुलगी होती बिग बींचं पहिलं प्रेम
Amitabh Bacchan:अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम जया बच्चन नव्हत्या हे सगळ्यांना माहित आहे कारण त्यांचं नाव अनेक वेळा अभिनेत्री रेखाशी जोडलं गेलं. त्यांच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या मुली विषयी जाणून घ्या.
'ये कॅमेरा बंद कर', बंगल्याबाहेर येताच अमिताभ बच्चन पापाराझींवर भडकले, Video viral
अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते पापाराझींवर भडकल्याचे दिसत आहे. नेमकं कारण काय?
'या' चित्रपटाने वाचवलं अमिताभ बच्चन यांचं करिअर; त्याच नावाने बनलेला नवा चित्रपट मात्र ठरला फ्लॉप
amitabh bachchan's career: डेव्हिड धवनच्या या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांच्या बुडत्या करिअरला एक नवे वळण मिळाले. ज्यामुळे त्यांचे कर्जही माफ झाले. मात्र, त्या चित्रपटच्या नावानेच आणखी एक चित्रपट आला तर तो चित्रपट पुर्णपणे फ्लॉप ठरला. पाहूयात कोणता होता तो चित्रपट?
'या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाची गोड गोष्ट समोर आली. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्याने अभिषेकसाठी एक खास ब्लँकेट शिवले होते, जे अभिषेकने 60 डिग्री तापमानात परिधान करून शूटिंग केले. त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि या चित्रपटाच्या शूटिंगमधूनच त्यांचे नातं अधिक दृढ झाले.
सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'
2017 मध्ये एका मुलाखतीत सलमान खानने खुलासा केला होता की, जर स्टारडमची तुलना केली तर त्याच्याकडे या दोन अभिनेत्यांपेक्षा अगदी कमी स्टारडम आहे. तो म्हणाला की त्यांच्याकडे असलेले स्टारडम त्यामधून 10 टक्केही माझ्याकडे नाहीत. या दोन्ही अभिनेत्यांबद्दल त्याचे विचार आणि त्यांच्या स्टारडमची त्याला असलेली कदर आपण जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींनी मुंबईतील ओशिवरा भागातील डुप्लेक्स अपार्टमेंट विकले असून, त्यावर त्यांना मोठा नफा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले आहे.
जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
अभिषेक पोहोचला 'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक...
kbc16 : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अशातच अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक'च्या प्रोमोशनसाठी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये आला होता.
अमिताभ, जया यांच्या लग्नातील मेन्यू काय होता? KBC 16 मध्ये बिग बींनीच सांगितलं...
Amitabh Bachchan and Jaya Bachchan Wedding Menu : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नात मेन्यू काय होता माहितीये? वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
KBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
अभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत
Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे.
3 कोटी+ तिकीटांची विक्री, सलग 2 वर्ष थेअटरमध्ये झळकला 'हा' चित्रपट; विक्रम मोडत कमवले...
More Than 3 Crore Tickets Of This Movie Sold: हल्ली 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लबबरोबरच थेट 500 कोटी क्लबचे चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चर्चा असते. चित्रपट आशयघन असण्यापेक्षा तो तिकीटबारीवर किती कमाई करतो हे महत्त्वाचं मानलं जातं. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल तरी अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट एवढा प्रचंड गाजलेला की त्याची 3 कोटी 10 लाख तिकीटं विकली गेली होती. या चित्रपटाने त्या काळात कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात...
वर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांचीही गुंतवणूक
Amitabh Bachchan Investment In Stock Market: तुम्ही सुद्धा मोबाईलवरुन किंवा खासगी स्तरावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना एखाद्या चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या कंपनीच्या शोधात असेल तर ही कंपनी एक फारच उत्तम पर्याय आहे.
बच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण
Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.
अमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?
Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 81 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तरुण पिढीसाठी आयकॉन आहेत. आजही या वयातही अमिताभ बच्चन यांचं शुटिंगमध्ये बिढी असतात.
बिग बींसोबत बसलेल्या ऐश्वर्यासमोर झाली एक्स बॉयफ्रेंडची एन्ट्री, पुढे जे झालं...
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण यापेक्षाही ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी मात्र एका वेगळ्या कारमामुळे चर्चेत आली आहे.
Amitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Photo Viral
Amitabh Bachchan : सोशल मीडियावर बिग बी (Big B) यांचा अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो असतात. सध्या बिग बींचा एक फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ते रस्त्यावरील एका अनोखळी व्यक्तीला लिफ्ट मागताना दिसतं आहे. बिग बींवर अशी वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.