big b

अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत की काय अशीच चर्चा आता रंगू लागलीय.  

May 16, 2022, 04:10 PM IST

"त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं" नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य

हल्लीच 'शार्क टँक इंडिया'च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.

Feb 17, 2022, 07:49 PM IST

पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्येच हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 

Feb 8, 2022, 12:39 PM IST

OTT की थिएटर, Jhund सिनेमा कुठे पाहता येणार? दिग्दर्शक नागराज मंजुळेनं दिलं उत्तर

झुंड (Jhund) लवकरच ओटीटीवर (OTT) रिलीज होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती.

 

Jan 23, 2022, 04:39 PM IST

पत्नीसमोरच बिग- बींची पोलखोल, पाहा काय होती अवस्था...

'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते हैं... नाम है....'

Dec 1, 2021, 01:30 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यासमोर नवा वाद

बीग बींच्यासमोर अडचणींची भिंत

Nov 30, 2021, 04:59 PM IST

अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, अशी पडतेय महागात

अमिताभ बच्चन हे एक असे हिरो आहेत जे नेहमीच चाहत्यांशी जोडले जातात.

Nov 9, 2021, 03:44 PM IST

बीग बींच्या या प्रश्नापुढे स्पर्धकाची बोलती झाली बंद, व्हिडिओ तुफान व्हायरल

एक स्पर्धक शोमध्ये आला जो आपल्या पत्नी आणि आईमधील मतभेदांमुळे नाराज दिसला आणि शोमध्ये त्या व्यक्तीने ही गोष्ट उघड केली.

Nov 2, 2021, 07:36 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर भयानक हल्ला

बिग बींच्या बंगल्यावर भीतीचं वातावरण... 

Oct 27, 2021, 11:47 AM IST

विना तिकिट ट्रेनमध्ये प्रवास करणं अमिताभ बच्चन यांना पडलं महागात

अमिताभ बच्चन जेव्हा ट्रेनने प्रवास करायचे...

Oct 1, 2021, 02:04 PM IST

जेव्हा बिग बी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरतात... पाहा व्हायरल फोटो

त्यांनी फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Sep 23, 2021, 01:27 PM IST

पाहा बिग बींनी धरले मराठी अभिनेत्याचे पाय; सारी कलासृष्टी भावूक

संपूर्ण मराठी कलाक्षेत्राला अभिमान वाटावा असा सुवर्णक्षण

Sep 23, 2021, 07:22 AM IST