अमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप
महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून त्यांच्यावर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 21, 2016, 05:15 PM ISTभारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
Mar 16, 2016, 01:48 PM IST'बिग बीं'नी मानले सुरेश प्रभूंचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 10:16 AM ISTमहानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात
बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.
Jan 31, 2016, 05:11 PM ISTअमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा
सुपरस्टार बिग बी यांचे मराठी चित्रपट आणि मराठी बद्दलचे प्रेम आज काल खूप प्रकर्षाने जाणवत आहे. सुपस्टार बिग बी यांनी नाना पाटेकरांचे आणि महेश मांजरेकर याचे आगमी नटसम्राट या चित्रपटासाठी तोंड भरून कौतुक केले आहे.
Dec 11, 2015, 01:51 PM ISTमाझं ७५ टक्के लिव्हर निकामी - महानायक अमिताभ
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबद्दल अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती दिली आहे, आपलं लिव्हर हे फक्त २५ टक्के ठीक असल्याचं महानायकाने स्पष्ट केलं आहे.
Nov 23, 2015, 10:23 PM ISTअमिताभ बच्चन यांनी केला लोकलनं प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 08:58 PM IST...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला
बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या..
Nov 15, 2015, 08:30 PM ISTबिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.
Nov 12, 2015, 05:27 PM ISTमहानायकाने मागितली अखेर मुलीची माफी
महानायक अमिताभ बच्चन यांनी आलेल्या एका मुलीची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती असलेली ही मुलगी मुंबईत आल्यावर अमिताभ यांची भेट न झाल्याने नाराज झाली. मात्र, तिच्या नाराजीची बिग बींनी दखल घेऊन तिची ट्विटरवरुन माफीही मागितली. ही मुलगी अपंग असल्याने कायम व्हिलचेअरवर असते.
Nov 10, 2015, 12:10 AM IST... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला.
Oct 7, 2015, 10:47 AM ISTबिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.
Aug 31, 2015, 12:42 PM ISTव्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर
राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.
Aug 4, 2015, 02:36 PM ISTकिसान चॅनेलची जाहिराती केली फुकट - बिग बी
दूरदर्शनवरील किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांना ६.३१ कोटी रूपये देण्याच्या वृत्तामुळे खळबळ माजली होती.
Jul 21, 2015, 12:59 PM ISTबीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
Jul 14, 2015, 11:41 AM IST