'खूप गोष्टी आहेत पण कसं...'; BJP प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकरांनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्याचं खरं कारण
Tejasvee Ghosalkar Joined BJP: भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकरांनी भाजपामध्ये केला प्रवेश
...म्हणून वेगळा निर्णय घेतेय! ठाकरेंची सेना सोडून भाजपात जाताना तेजस्वी घोसाळकरांचा लेटर बॉम्ब
Maharashtra BMC Elections: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का देण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे. मात्र ठाकरेंची साथ देणाऱ्या या महिला नेत्याने अचानक भाजपामध्ये का जाण्याचा निर्णय का घेतलाय हे स्वत: स्पष्ट करत एक पत्र लिहिलं आहे.
हापूसवर गुजरातचा दावा... कोकणातील आंबा उत्पदाकांना बसणार मोठा आर्थिक फटका
Gujrat GI Demand For Hapus: आधीच कोकण हापूसमध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागात उत्पादित होणाऱ्या आंब्याची भेसळ होत असताना आता ही बातमी समोर आलीये.
निवडणूक आयोगाचा शिंदेंना मोठा धक्का! निवडणुकीच्या 2 दिवस आधीच 'तो' निर्णय फिरवला
Election Commission News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का मानला जाणारा निर्णय सध्या चर्चेत आहे.
'भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आता ‘बारामतीकडं’..', थेट अमित शाहांचं नाव घेत विधान! 'आम्ही कोट्यवधी रुपयांच्या..'
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत असलेल्या एका निर्णयावरुन आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
एका दगडात दोन पक्षी? फडणवीसांचा दोन्ही पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्रात पहिल्यांदाच...
Big Blow To Sharad Pawar Ajit Pawar By CM Devendra Fadanvis: राज्याच्या राजकीय वर्तुळातील एक मोठी घडामोड समोर येत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखालील समितीने हा निर्णय घेतलाय.
राज ठाकरेंवर गंभीर आरोप करत मनसेच्या बड्या नेत्याने सोडला पक्ष; 'पांडुरंगाने दुर्लक्ष...'
Big Blow To MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा 'पांडुरंग' असा उल्लेख करतानाच, 'देवाचं माझ्यावर लक्ष नाही तर मी काय करु?' असा सवाल उपस्थित करत पक्ष सोडत असल्याचं सांगितलं.
मोठी बातमी! शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणात उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का; तातडीने...
Shivsena Party Name And Symbol Court Case Updates: 2023 पासून सुरु असलेल्या या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेबद्दल एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
IPL फायनलआधीच कोहलीसमोर 'विराट' संकट! थेट पोलिसांचा छापा; गुन्हा दाखल
Big Blow To Virat Kohli: मागील 18 वर्षांपासून आयपीएल चषकापासून दूर राहिलेल्या बंगळुरुचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला असतानाच हे घडलंय.
डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...
Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Mumbai Indians: 'हे' खेळाडूही सोडणार MI ची साथ? रोहित शर्मानंतर टीमला बसणार मोठा धक्का
Mumbai Indians: गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसून येतंय. अशातच खेळाडू आता गटबाजी करताना दिसतायत. त्यासोबतच व्यवस्थापनाच्या निर्णयांचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून त्यामुळे टीम आता अडचणीत सापडलीये.
कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?
Big Blow Expected To Uddhav Thackeray In Kokan: "आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना घाबरलो नाही," असंही या नेत्याने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
Rohit Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्माला दुखापत; श्रीलंकेविरूद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय.
World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं
IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय.
केंद्राचा केजरीवाल सरकारला मोठा झटका
Center's big blow to Kejriwal government
Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.
IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
IND vs NZ: Rohit Sharma ची एक चूक पडली महागात; दुसऱ्या ODI पूर्वी टीमला मोठा झटका
पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) सोडून इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच चोपलं. अशातच आयीसीसीने (ICC) टीम इंडियाला एक मोठा धक्का दिला आहे.
FIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर
अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र फायनल सामन्याच्या एक दिवस आधीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मेस्सी फायनलच्या सामन्यासाठी फीट नसल्याचं समोर आहे.