नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Jul 5, 2024, 04:49 PM IST'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य
IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: हार्दिक पंड्या यापूर्वीच्या पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार होता. मात्र मागील वर्षी पर्व संपल्यानंतर काही महिन्यांमध्येच हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून विकत घेतलं.
Mar 15, 2024, 09:23 AM ISTकाँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात मोठा वाद
Big controversy between Nana Patole of Congress and Sanjay Raut of Thackeray group
May 3, 2023, 06:10 PM IST