big statement on obc maratha conflict

आपल्या बापजाद्यांनी 'तसं' शिकवलेलं नाही; ओबीसी-मराठा संघर्षावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

तुमच्या मागण्या शांततेच्या मार्गाने आणि कायदा हातात न घेता मांडा अस अवाहन अजित पवार यांनी सर्व समाजांना केलं आहे. आरक्षणाबाबत त्यांनी मोठं वक्तव्य देखील केले आहे. 

 

Dec 5, 2023, 08:27 PM IST