bigg boss 8

अभिनेता गौतम गुलाटी 'बिग बॉस -८' चा विनर!

‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं. 

Feb 1, 2015, 07:49 AM IST

कॉमेडियन कपिल शर्मा बिग बॉस होस्ट करणार

देशाचे कॉमेडियन कपिल शर्मा रिएलिटी शो बिग बॉसमध्ये यावेळी होस्ट असणार आहे. 

Dec 26, 2014, 07:30 PM IST

'बिग बॉस'मधून होस्ट सलमान आऊट; फराह खान इन!

'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. सलमानच्या जागी आता होस्ट म्हणून फराह खान दिसणार आहे. 

Dec 17, 2014, 02:38 PM IST

बिग बॉस: घरात पुनीत परतला, काहींना आनंद, काहींना आश्चर्य

 बुधवारी सकाळी बिग बॉसच्या घरात सर्व सदस्य पुनीत इस्सार आल्यावर अवाक झालेत, काही जण आनंदी होते तर काही जण हैराण झाले. पुनीतला शिक्षा म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. बिग बॉसने सांगितले, की पुनीतला शनिवारपर्यंत प्रेक्षकांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

Nov 6, 2014, 06:22 PM IST

आर्य बब्बरचा खरा चेहरा सर्वांसमोर आला!

बिग बॉसच्या घरात तर सर्वजण चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरतात. पण, या वीकेंडला एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला तो म्हणजे आर्य बब्बर...

Oct 13, 2014, 08:26 PM IST

बिग बॉस ८ मध्ये नवीन सदस्याचा विमान प्रवेश

मुंबई : बिग बॉसचा पाचवा दिवस हा तसा गंमतीशीर असेल. प्रवाशांसाठी स्वंयपाक घर उघडल्यापासून वादला तोंड फुटले आहे. आता अजून पुढे काय काय होईल, याची उत्सुकता लागली आहे.

वादाची ठिणगी –

Sep 27, 2014, 01:59 PM IST

मला बिग बॉस ८ होस्ट करायचंच नव्हतं - सलमान

सलमान खान ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाचं यजमान पद भूषवण्यासाठी सज्ज झालाय. पण, आपल्याला या रिअलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी व्हायचंच नव्हतं, असं वक्तव्य सलमाननं केलंय. 

Sep 13, 2014, 08:18 AM IST

बीग बॉस : 'कॅप्टन' सलमान आणि आपत्कालीन दरवाजा!

मुंबई : बिग बॉसचं आठवं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Sep 11, 2014, 01:28 PM IST

बिग बॉस 8 मध्ये दिसणार मराठी बिकिनी गर्ल सोनाली राऊत

बिग बॉस 8 च्या स्पर्धकांच्या यादीत किंगफिशरची कँलेंडर गर्ल सोनाली राऊतचे नाव जोड़ले गेले आहे. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ मध्ये दिसली होती.

Sep 9, 2014, 06:00 PM IST

बिग बॉस ८ च्या सेटचे काम बंद, ५० लाख मजुरी देणे बाकी

बिग बॉस ८च्या सेटचे काम बंद करण्यात आले आहे. द फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि मजदूर युनियनने प्रोडक्शन हाऊस इंडेमॉल विरोधात नॉन कॉ-ऑपरेशन नोटीस पाठवली आहे. 

Aug 26, 2014, 03:49 PM IST

Confirmed: सलमान खानही करणार बिग बॉस-8 हॉस्ट

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि टीवी रियल्टी शो बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी. सलमान खानने बिग बॉस-८ होस्ट करण्यासाठी होकार दिल्याची पक्की बातमी आहे. 

Aug 12, 2014, 06:04 PM IST

‘बिग बॉस-८’मधून रणबीर करणार सलमानला बाहेर?

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक विशेष बातमी आहे... सलमान खाननं बिग बॉस ८चं होस्टिंग करणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता नव्या नावाचा शोध वाहिनीनं सुरु केलाय. यासाठी अभिनेता रणबीर कपूर याला बिग बॉस-८चं होस्टिंग करण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचं कळतंय.

Jan 15, 2014, 11:46 AM IST