bihar election 2020

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रचार सभेत कांदे फेकले

कांदा निर्यातबंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीतही गाजत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकानं कांदे आणि दगड फेकून मारले.  

Nov 3, 2020, 10:48 PM IST

Bihar Election : पहिल्या टप्प्यात ५३.५४ टक्के मतदान

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले

Oct 29, 2020, 07:16 AM IST

बिहार निवडणुकीआधी भाजपला कोरोनाचा फटका

बिहार निवडणुकीआधी नेत्यांना कोरोनाची लागण

Oct 24, 2020, 04:52 PM IST

बिहार निवडणूक: आताच्या बिहारमध्ये कंदिलाची गरज संपली - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

Oct 23, 2020, 02:27 PM IST

विरोधकांना कलम 370 चा निर्णय उलटवायचा आहे - पीएम मोदी

पंतप्रधान मोदींची बिहारमध्ये विरोधकांवर टीका

Oct 23, 2020, 11:59 AM IST

बिहार निवडणुकीच्या आधी नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र

दु:खाच्या प्रसंगी बिहारमध्ये एकमेकांचे विरोधक आले एकत्र

Oct 21, 2020, 09:59 AM IST

पंतप्रधानांचं संबोधन ऐका, चिराग पासवानांचं एलजेपीच्या उमेदवारांना आवाहन

पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्षस

Oct 20, 2020, 03:37 PM IST

बिहार निवडणूक: खूर्ची 1, आघाडी 4 आणि प्रतिस्पर्धी 6

कोण होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री?

Oct 15, 2020, 02:21 PM IST

चिराग पासवान यांची अग्निपरीक्षा, गमवण्यासाठी काही नाही पण जिंकले तर...

चिराग पासवान यांनी जनतेला दिला तिसरा पर्याय...

Oct 15, 2020, 12:07 PM IST

नितीश कुमारांनी लोकहितासाठी काम केले नाही, चिराग पासवानांची टीका

चिराग पासवान यांचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र

Oct 15, 2020, 11:46 AM IST

बिहार निवडणूक २०२० । शिवसेनेला मिळाले 'हे' निवडणूक चिन्हं

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला अमान्य होते.  

Oct 14, 2020, 10:05 AM IST

बिहार निवडणूक: प्रचारासाठी विविध मास्क आणि फेसशिल्डची भरघोस विक्री

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता जोरदार कामाला लागले आहेत. 

Oct 10, 2020, 09:25 PM IST

एनडीएच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बिहारला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एनडीएला आणखी मजबूत करण्यासाठी बिहारला जाणार 

Oct 10, 2020, 04:20 PM IST