Bihar polls : काय असेल संजय निरुपम यांची जबाबदारी?
राजकीय पटलावरही बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत
Oct 11, 2020, 10:08 PM ISTमुंबई । फडणवीस यांना बिहार निवडणुकीत जबाबदारी का दिली जाऊ शकते ?
BJP Leader Devendra Fadnavis Given Big Responsibility For Bihar Polls
Aug 14, 2020, 04:20 PM ISTमुंबई । फडणवीस यांना बिहार निवडणुकीत जबाबदारी का दिली जाऊ शकते ?
MahaVikas Aghadi Leaders Reaction On Devendra Fadnavis For Bihar Polls
Aug 14, 2020, 04:15 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे.
Nov 8, 2015, 11:32 AM ISTLive बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती
बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती... पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:55 AM ISTबिहारमधील काही दिग्गज उमेदवार
बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:31 AM ISTबिहार निवडणूक निकालाचा नकाशा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Nov 8, 2015, 08:57 AM ISTबिहार निवडणूक: आज चौथ्या टप्प्यातील मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:56 AM ISTबिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात
बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.
Nov 1, 2015, 08:47 AM ISTबिहार विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. ५० विधानसभा क्षेत्रातील सुमारे दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८०८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार राजा ठरणार आहे.
Oct 28, 2015, 08:51 AM ISTबिहार निवडणूक: पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान
बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलंय. 49 जागांसाठी 583 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय. पहिल्या टप्प्यात 13 हजार 212 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयं.
Oct 12, 2015, 10:40 PM ISTलालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली. बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली.
Aug 20, 2015, 03:21 PM IST