आता, पायऱ्या चढण्यासाठी वापरता येणार 'वॉकर'...
ज्या व्यक्तींना पायाने व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे वॉकरचा उपयोग करतात अशांसाठी एक गुड न्यूज आहे... आता पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारा वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. बिहारच्या शालिनी कुमार या बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं हे वॉकर तयार केलंय.
Apr 6, 2015, 05:17 PM ISTकॉपी प्रकरणी ९०० जणांना अटक
बिहारमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या आणि कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या एकूण ९०० विद्यार्थी आणि पालकांना अटक करण्यात आली आहे.
Mar 22, 2015, 12:53 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयकाविरोधात नितीशकुमाराचं १ दिवसीय उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:18 PM ISTनितिश कुमार यांची मुख्यमंत्रिपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:14 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
Feb 20, 2015, 01:41 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.
Feb 20, 2015, 12:41 PM ISTराज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार
राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार
Feb 11, 2015, 01:05 PM ISTबिहारचा सत्तासंघर्ष टोकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:22 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री मांझींची पक्षातून हकालपट्टी
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Feb 9, 2015, 05:26 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री मांझी यांनी पीएमची भेट घेतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:29 AM ISTनितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी
बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 8, 2015, 08:33 PM ISTबिहार विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध, पेच कायम
बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.
Feb 7, 2015, 05:32 PM ISTबिहारमध्ये राजकीय पेच, नितीशकुमारांना मुख्यमंत्र्यांचा शह
बिहारमध्ये राजकीय पेच वाढत असल्याचं चित्र आहे. नितीश कुमार यांच्यासाठी सिंहासन रिकामं करण्यास मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नकार दिलाय. २० तारखेला मांझी यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे.
Feb 6, 2015, 07:34 PM ISTबिहारमध्ये राजकीय पेच, सत्तासंघर्ष टोकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 02:42 PM ISTदिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी
दिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी
Jan 23, 2015, 03:34 PM IST