bill

'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...

'ट्रिपल तलाक' संबंधी विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं. 

Dec 28, 2017, 04:27 PM IST

ट्रिपल तलाकाबाबत आज विधयेक सादर होणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 02:05 PM IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच  या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल. 

Dec 15, 2017, 09:24 AM IST

मुतखड्यावर उपचार... 'फोर्टिस'चं बिल फक्त ३६ लाख रुपये!

खाजगी रुग्णालयांची बिलं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत... याचसंबंधी आता गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पीटलचा आणखी एक कारनामा चर्चेत आहे. 

Dec 14, 2017, 09:35 PM IST

हॉटेलच्या उधारीवरून सांगलीत पाच जणांवर जीवघेणा हल्ला

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी गावात पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Dec 10, 2017, 08:38 PM IST

सांगली | हॉटलेच्या उधारीवरून पाच जणांवर प्राणघातक हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:35 PM IST

गुरुग्राम | १६ लाखांचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 05:45 PM IST

हॉटेल बिल देण्यावरुन वाद, अंगावर उकळतं तेल टाकलं

बिलाच्य पैशाच्या वादावरून झालेल्या भांडणातून चायनीज  हॉटेलमधील कामगारानं ग्राहकाच्या अंगावर उकळतं तेल टाकण्याचा धकाकदायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. 

Nov 8, 2017, 11:53 PM IST

कृषी पंपाला वीज जोडणी केलेली नसतानाही पाठवलं वीज बील

वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला.

Sep 17, 2017, 11:07 PM IST

जीएसटीच्या नावाखाली रेस्टॉरन्टमध्ये तुमच्याकडून अधिक पैसे उकळले जातायत?

 तुम्ही जर हॉटेल किंवा रेस्टॉरन्टमध्ये खाण्या-पिण्यासाठी जात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... जीएसटीच्या नावाखाली तुमच्याकडे अधिकचे पैसे तर उकळले जात नाहीत ना? हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. 

Jul 13, 2017, 06:09 PM IST

जीएसटीमुळे प्रिपेड आणि पोस्टपेड बिलात होणार वाढ

येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत असल्यामुळे मोबाईल प्रिपेड आणि पोस्टपेड बिलामध्येही बदल होणार आहेत.

Jun 28, 2017, 04:43 PM IST

बातमी तुमच्या कामाची : हॉटेलमध्ये खाणं आता झालं स्वस्त!

हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय. 

Apr 14, 2017, 05:18 PM IST

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

Apr 6, 2017, 07:44 PM IST