bills

लाईट बिल जास्त आल्याने केली मीटर रिडींग घेणाऱ्याची हत्या; आरोपी रुग्णालयात दाखल

Electricity Bill Meter Reading: हे प्रकरण समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. गावकरी एवढे संतापले होते की या आरोपीची सुटका करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. जखमी अवस्थेतील आरोपी सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

Aug 8, 2023, 10:35 AM IST

RBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !

Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत  (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल. 

Dec 2, 2022, 09:10 AM IST
Nagpur BJP Leader Devendra Fadnavis On Sharad Pawar Not Opposing Farmers Bills PT1M

नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ

नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ

Sep 22, 2020, 09:05 PM IST
Pune Tehsildar On Hotel Bills In Crore Pending For Doctors And Nurse Stay In Hotel In Corona PT1M19S

पुणे | डॉक्टर, नर्सचे हॉटेल बील कोटींच्या घरात

Pune Tehsildar On Hotel Bills In Crore Pending For Doctors And Nurse Stay In Hotel In Corona

Jun 15, 2020, 11:15 PM IST

मार्च- एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

राज्यात वीजग्राहकांना स्वतः मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन 

 

Apr 13, 2020, 09:01 PM IST

तिकीट आणि बिलंही ठरतायत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक

 

औरंगाबाद : एटीएमची पावती, बसचं तिकीट किंवा मॉलमध्ये आणि टोलनाक्यांवर मिळणाऱ्या गुळगुळीत पावत्या तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत... काय, धक्का बसला ना हे ऐकून... पण या पावत्यांच्या स्पर्शातून तुम्हाला विविध धोकादायक रोग होऊ शकतात.  

Jun 28, 2014, 08:05 AM IST

मोबाईल बिलात मिळणार २० टक्के सूट?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भरमसाठ बिल येणाऱ्या मोबाईलधारकांना थोडासा दिलासा देणार आहे.

Mar 1, 2014, 05:13 PM IST

आता करा आर्थिक व्यवहार मोबाइलवरून

तुम्ही आता तुमचं पाकिट घरी विसरलात तरी काळजी करायचं कारण नाही. मनी ऑन मोबाईल ही नवी सुविधा आता तुमच्यासाठी सुरू झाली आहे.

Jun 13, 2012, 09:36 AM IST

मोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'

आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.

Jan 31, 2012, 11:45 PM IST